राज्यातील शेतकऱ्यांची लागणार लॉटरी.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार अधिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा

नमस्कार मित्रांनो इलेक्शन पूर्वी शेतकऱ्यांची लॉटरी अतिवृष्टी 2020 ते 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले होते परंतु भरपूर असे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित होते आशा शेतकऱ्यांना पैसे थकीत विक्रीत करण्यासाठी किंवा थकीत पैसे त्यांच्या खात्यावर दे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या 106 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत हे पैसे कोण कोणत्या जिल्ह्यातील जाणार आहेत या नवीन शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो 2020 ते 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले नाहीयेत ज्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले असेल किंवा इतर नुकसानाची तुम्ही जर फॉर्म असेल तर तुम्हाला ही भरपाई नक्की दिली जाणार आहे यासाठी जो शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कोण कोणते विभाग आहेत कोण कोणते जिल्हे आहेत सर्व डिटेल्स आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

👉👉 हे ही बघा : सरकारने सुरू केली खास योजना.! मिळणार या योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख पर्यंतचा लाभ👈👈

 

शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पोटे बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग अंतर्गत 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे तुमची नुकसान भरपाई झालेली असेल तरीही भरपाई तुमच्या खात्यावरती तात्काळ वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा शासन निर्णय बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

 

👉 इथे क्लिक करून शासन निर्णय बघा 👈

Leave a Comment