शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर.! पी एम किसान योजनेची 16वा हप्त्याची तारीख केली सरकारने जाहीर

नमस्कार मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हाताची तारीख फिक्स करण्यात आली आहे किती तारखेला तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणारे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल आतापर्यंत जर तुम्हाला 15 हप्ते मिळालेले असतील तर सोळावा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणारे यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जे लाभार्थी पीएम किसान सन्मान योजनांमध्ये पात्र आहेत आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सार्वजनिक रित्या तारीख प्रकाशित करण्यात आलेली आहे.

मित्रांनो ही तारीख तुम्हाला जर पाहायचे असेल तर गुगलमध्ये पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अधिकार पोर्टल ओपन झालेला दिसेल या पेजवरती तुम्हाला समजून येईल मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना चा सोळावा हप्ता जो आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वजनिक रित्या प्रकाशित केला जाणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे येणाऱ्या 28 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यावरती पीएम किसान सन्माननीय योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे.

 

👉👉 हे ही बघा : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी माहिती.! दहावी बारावीच्या परीक्षेत झाला हा मोठा बदल👈👈

Leave a Comment