पिक विमा संदर्भात राज्य शासनाकडून आला महत्त्वपूर्ण GR; या दिवशी मिळणार पिक विमा

पिक विमा योजना म्हणजे एक रुपयांमध्ये तुमचा पिक विमा भरला गेला., पिक विमा योजना यावर्षी राबवली जात आहे संदर्भ क्रमांक दोन हवे मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025 26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी अशा या नऊ विमा कंपन्या या ठिकाणी. देण्यात आलेले आहेत या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा विमा भरला गेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे खरीप हंगाम 2023 अंतर्गत राज्यहिता अग्रीम पिक विमा हप्त्याच्या अनुदानापोटी रक्कम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.