पिक विमा संदर्भात राज्य शासनाकडून आला महत्त्वपूर्ण GR; या दिवशी मिळणार पिक विमा

नमस्कार मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पिक विमा दिपवाळीच्या पूर्वी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत

या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो हिस्सा वाटप केला जाणार आहे यासंदर्भातील शासन निर्णय सविस्तर येथे आपण या लेखा मधे समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पिक विमा ची प्रतीक्षा करत असाल तर संपुर्ण लेख नक्की बघा.

 

शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

 विमा योजना खरीप हंगाम शेतकरी रक्कम ६२८,४३,४३,५४२ रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना विक्रीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मास्तर व्यवसाय विभाग अंतर्गत हा शासन निर्णय 5 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे पिक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार होता तो पिक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत हे समजून घेऊया.

 

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार पिक विमा 

Leave a Comment