शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! पिक विमा झाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; इथे तपासा तुमच्या खातात झाला का जमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर अग्रीम पिक विमा 2023 चा राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करणे सुरू झालेले आहे या जिल्ह्यात 161 कोटी रुपयांचा वाटप सुरू करण्यात आलेला आहे 40 महसूल मंडळांना वाटप सुरू झालेली आहे यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा झालेले आहेत याचा खूप सुद्धा मी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून दाखवणारे त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा दिपवाळी पूर्वी अग्रीम पिक विमा वितरण्यात सुरुवात महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद मित्रांनो पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी ग्रीन पिक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये एकशे एकसष्ट कोटी 80 लाख रुपये वितरित करण्यात येत आहे पहिला टप्प्यात या ठिकाणी जे पात्र असणारे महसूल मंडळी आहेत या जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांना ग्रीन पिक विमा वितरित करण्यात येत आहे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास पाच हजार ते सहा हजार रुपये वितरित करण्यात येत आहे अशी माहिती स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आली आहे.

 

इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

Leave a Comment