शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो पिक विमा 2022 23 मध्ये या शेतकऱ्याने भरलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये क्रेडिट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ते 231 कोटी रुपयांचा बजेट मधून आहे मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरला असेल तरी माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.

ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री पिक विमा योजना 2022 व 2023 यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहेत.

 

👉👉 हे ही बघा : 12वी पास उमेदवारांसाठी निघाली सरकारच्या या विभागामध्ये बंपर भरती, इथे करा त्वरित ऑनलाइन अर्ज👈👈

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022 23 मधील यांची 110 मोडूल. राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला आधार परवाची जाती रक्कम रुपीस 231.28 कोटी करणे बाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त विभाग शासन निर्णय यांच्या अंतर्गत दिनांक एक मार्च 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही बघू शकता कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा होणार आहे

 

इथे क्लिक करून बघा कोणाला मिळणार पिक विमा

Leave a Comment