राज्य शासनाचा मोठा निर्णय.! अखेर पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला जमा, इथे तपासा यादीनुसार तुमचे नाव

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत एक कोटी सत्तर लाख 67 हजार अर्जांची नोंदणी यात केवळ एका रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिला आहे पिक विमा एकूण आठ हजार सोळा कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार तर या ठिकाणी सांगण्यात आलेली जी पुढची माहिती आहे तीन हजार पन्नास कोटी एकोणीस लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद मित्रांनो.

 

👉👉 हे ही वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! हरभरा पेरण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान👈👈