राज्य शासनाचा मोठा निर्णय.! अखेर पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला जमा, इथे तपासा यादीनुसार तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील ग्रीन रकमेचे वाटप सुरू आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. प्रधानमंत्री विमा योजनेतील विमाच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरू करण्यात आलेले आहे आतापर्यंत जर तुम्हाला पिक विमा मिळालेले नसेल तर आता तुमच्या खात्यावरती अग्रीम पीक विमा जो आहे तो जमा होणार आहे आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जदार मंजुरी देण्यात आली आहे १९५४ कोटी रुपये वाटप होणार असून त्यापैकी 965 कोटी रुपये रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटपाचे काम प्रगतीपथावर सुरू करण्यात आलेली आहेत मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या माध्यमातून जे लाभार्थी पीक विमा पासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ग्रीन पिक विमा जो आहे वेगाने जमा होणार.

 

👉👉 किती तारखेपर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा खात्यावरती इथे क्लिक करून बघा 👈👈

Leave a Comment