शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी होणार गोड.! राज्यातील या 35 लाख शेतकऱ्यांच्या खातात पिक विमा मंजूर

सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली होती.