शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार नुकसान भरपाई जमा, इथे बघा यादी

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी परत नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे पाच जिल्ह्यासाठी 144 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मित्रांनो पूर्वी अनेक लाभार्थ्यांना नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले आहेत ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले अनेक लाभार्थी केवायसी केलेले आहेत परंतु त्यांच्या खात्यावर दे आतापर्यंत पैसे आले नाही आहेत आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे लवकरच जमा केले जातील परंतु जर तुम्हाला पूर्वी पैसे नुकसान भरपाईचे मिळालेले असतील तर परत राज्य सरकारच्या माध्यमातून पाच जिल्ह्यासाठी 144 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कोणत्या काळातील ही निधी आहे लाभार्थ्यांना पाच जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने ही निधी दिली जाणार आहे कोणकोणते पाच जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत पूर्ण माहिती आपण या शासन निर्णय मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 

👉👉 हे ही बघा : इंडियन आर्मी मध्ये निघाली एनसीसी पदासाठी मोठी भरती इथे करा तात्काळ अर्ज👈👈

 

2023 या कालावधीत वेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत रब्बी हंगाम २०२३२४ महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत हा शासन निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो हा शासन निर्णय नोवेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अग्नी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणकोणते पाच जिल्हे असणार 👈

Leave a Comment