सरकारची नवीन योजना या नागरिकांना मिळणार ऑटो रिक्षा, इथे बघा कोणत्या नागरिकांना मिळणाऱ रिक्षा

नमस्कार मित्रांनो, आता शासनाने दिव्यांगांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्यापैकी आता दिव्यांगना मिलनेर ऑटो रिक्षा, त्यासाठी अर्ज कसा करावा, अटी व शर्ती काय आहेत, कृपया संपूर्ण माहिती नक्की बघा.

ही योजना दिव्यांग लोकांना त्यांच्या स्वत:च्या नोकऱ्या निर्माण करता यावी या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे, राज्य सरकार 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लोकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कार आणि फोटोकॉपी मशीन यांसारख्या वस्तू उपलब्ध करून देईल. , तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता,

 

👉👉 हे ही बघा : 12वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

 

योजनेसाठी पात्रता:- 

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • अर्जदाराकडे दिव्यांगाचे सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे.
  • 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या लोकांनाच मिळणार याचा लाभ

यापूर्वी जर एखाद्या योजनेतून दिव्यांगामुळे प्राधान्य मिळाले असेल तर या योजनेत त्यांना जास्त प्राधान्य नसेल. या योजनेला कोणकोणते कागदपत्र लागतील अर्ज करण्यासाठी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

 

👉 इथे क्लिक करून बघा कोण कोणते कागदपत्र लागणार 👈

Leave a Comment