आता फक्त मिस्ड कॉल देऊन तुमची PF शिल्लक तपासा, तेही घरबसल्या अगदी दोन मिनिटात

How to check PF balance : या नंबर वर मिस कॉल देऊन तपासा तुमच्या PF खात्यातील शिल्लक

EPFO ची मोफत मिस्ड कॉल सेवा वापरण्यासाठी कोणत्या नंबरवर कॉल करायचा?

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही शिल्लक तपासू शकता

तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. रिंगरनंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या EPF खात्याच्या डेटाबद्दल माहिती असलेला एसएमएस मिळेल. त्यात तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक रकमेची माहिती असेल.

महत्त्वाची नोंद :- लक्षात ठेवा, ही सेवा फक्त नोंदणीकृत सदस्यांसाठी कार्य करते. जे EPFO प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवरून कॉल करतात त्यांना एक शिल्लक बॅलन्स चा संदेश पाठवला जातो.