आता फक्त मिस्ड कॉल देऊन तुमची PF शिल्लक तपासा, तेही घरबसल्या अगदी दोन मिनिटात

नमस्कार मित्रांनो, सेवानिवृत्ती निधी संस्था EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक विनामूल्य सेवा प्रदान करते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे फक्त एक मिस कॉल EPF Passbook on Miss Call देऊन जाणून घेऊ शकता. तर हे कसे करायचे यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत.

How to check PF balance: मित्रहो, तुम्ही जर शासकीय किंवा निम शासकीय कर्मचारी असाल तर तुमच्या कंपनीतर्फे तुमच्या मासिक पगारातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF साठी कापले जाते. आणि तुम्ही जर मागील काही वर्षापासून त्या संस्थेत किंवा कंपनीत काम करत असाल तर तुमचा पीएफ बऱ्यापैकी जमा झाला असेल. परंतु आपला पीएफ किती जमा झाला आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आम्ही एक तुम्हाला त्यासाठी सोपी ट्रिक सांगणार आहोत.

 

मिस कॉल देऊन PF ची शिल्लक तपासण्या करता येथे क्लिक करा

 

EPF Passbook on Miss Call

हे करून तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एका नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ मध्ये असणारे शिल्लक रक्कम याचा तुमचा नंबर वर मेसेज येईल. तर हे कसे करायचे हे आता आपण पाहूया. EPF Passbook on Miss Call

EPFO वेबसाइटनुसार, ही सेवा कार्य करण्यासाठी वापरकर्त्याचा UAN म्हणजेच युनिव्हर्सल खाते क्रमांक कोणत्याही बँक खात्यात, आधार किंवा पॅनमध्ये जोडला जाणे आवश्यक आहे. UAN नंबर हा एक ओळख क्रमांक आहे, जो वेगवेगळ्या आस्थापनांद्वारे एखाद्या व्यक्तीला वाटप केलेल्या एकाधिक सदस्य ओळखपत्र म्हणून काम करतो.

 

मिस कॉल देऊन PF ची शिल्लक तपासण्या करता येथे क्लिक करा

Leave a Comment