गाडीच्या नंबर वरून मोबाईलवर चेक करा गाडी मालकाचे नाव व पत्ता; इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रानो, भारतात अनेक अपघात होतात असतात. अशा परिस्थितीत वाहन मालकाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. त्यावेळी वाहनधारकाचे नाव व पत्ता विचारला जातो. यापूर्वी RTO कार्यालयात जाऊन याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकत होती. परंतु आता कुठेही जाण्याची गरज नाही, कारण आता मोबाईलवरून २ मिनिटांत ही माहिती मिळवता येणार आहे. मोबाईल फोनच्या १ क्लिकवर वाहनाच्या नंबर प्लेटवरून मालकाचे नाव आणि पत्ता शोधता येतो RTO Vehicle Owners Details. यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत. तरी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा..

 

गाडीचा नंबर टाकून गाडीचा मालक आणि पीयूसी इन्शुरन्स ची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

आपल्याला एखाद्या गाडीचा नंबर माहित असतो. त्याचे इन्शुरन्स गाडी खरेदी विक्री करताना ह्या गोष्टी आपल्याला बघावे लागतात किंवा एखाद्या गाडीवरती जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे कुठे एक्सीडेंट झाला असेल. आणि तुम्हाला माहिती करायचा असेल की ही गाडी कोणाच्या नावावर आहे, तसेच या गाडीचे इन्शुरन्स वगैरे आहे का नाही. या संदर्भातील सर्व काही गोष्टी आपल्याला रस्त्यावर चालताना माहीत असणे गरजेचे आहे. कारण की जर तुम्ही नवीन गाडी घेणार असाल तर चांगली गोष्ट… पण जर जुनी गाडी घेणार असेल. तर तुम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतील आणि रस्त्यावर जरा एक्सीडेंट वगैरे काही झाला तरी इन्फॉर्मेशन आपल्याला काढणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही गाडीचा नंबर सहजपणे टाकून गाडीचा मालक आणि पीयूसी इन्शुरन्स बद्दल माहिती घेऊ शकता. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ही माहिती तुम्ही कुठल्याही गाडीची बघू शकतात.

 

गाडीचा नंबर टाकून गाडीचा मालक आणि पीयूसी इन्शुरन्स ची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment