पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये झाले मोठे बदल; इथे जाणून घ्या आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आपण आज पेट्रोल डिझेलचे नवीन दर बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा तेल कंपन्यांनी रविवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या. मे 2022 पासून देशव्यापी तेलाच्या किमती स्थिर असल्या तरी, तेल कंपन्यांनी केलेल्या सुधारणांनंतर तेलाच्या किमतीत काही पैशांचा बदल दिसून आला आहे. पूर्ण बातमी वाचा.

 

👉👉 हे ही वाचा : 30 तारखेपर्यंत करावे लागणार पेन्शनधारकांना हे काम; अन्यथा मिळणार नाही आता पेन्शन👈👈

 

तेल कंपन्यांनी आज रविवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता देशातील सर्व लहान आणि मोठ्या शहरांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या आहेत.

दे,शव्यापी तेलाच्या किमती स्थिर राहिल्या असल्या तरी काही शहरांमध्ये किमती अद्ययावत झाल्यामुळे काही प्रमाणात बदल होत आहेत. तुमच्या शहरात तेलाची किंमत काय आहे ते शोधा.

 

👉इथे क्लिक करुन बघा आजचे नवीन दर👈

Leave a Comment