केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.! गॅस सिलेंडर बुक करताना मिळणार तुम्हाला 50 लाख रुपयांचा विमा

या विम्याच्या अटी काय आहेत?

अशा घटनांमध्ये सरकार प्रति सदस्य 10 लाख रुपये देते.

याशिवाय संपूर्ण कुटुंबासाठी कमाल 50 लाख रुपयांची मर्यादा आहे.

केवळ मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर या स्थितीत 2 लाख रुपयांचा दावा उपलब्ध आहे.

एखाद्याचा मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात संरक्षण म्हणून ६ लाख रुपये उपलब्ध आहेत.

याशिवाय उपचाराबाबत बोलायचे झाले तर त्यासाठी प्रति सदस्य २ लाख रुपये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, कमाल 30 लाख रुपये उपलब्ध आहेत.