केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.! मिळणार 500 रुपयाला गॅस सिलेंडर व सोबत 15 लाखांचा विमा

गृहमंत्र्यांनी सांगितले की, भूपेश बघेल यांनी 300 हून अधिक आश्वासने दिली होती जी पूर्ण झाली नाहीत. मला छत्तीसगडच्या जनतेला सांगायचे आहे की मोदीजींना छत्तीसगडचा विकास करायचा आहे. पण त्या दृष्टीने भूपेश बघेल हा सर्वात मोठा अडथळा आहे. येथे विकासकामे झाली तर आपली नोकरी जाईल, अशी भीती बघेल यांना वाटते. हजारो लोकांशी चर्चा करून आम्ही ‘मोदी गॅरंटी’ हा जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये आम्ही कृषी उन्नती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याअंतर्गत आम्ही 3,100 रुपये दराने प्रति एकर 21 क्विंटल तांदूळ खरेदी करणार आहोत.