राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे निघाली तब्बल इतक्या जागांसाठी बंपर भरती, येथे करा त्वरित अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी भरती निघालेली आहेराष्ट्रीय संरक्षण अकॅडमीबपुणे येथे 198 जागांसाठी भरती निघालेली आहे. .या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहिर झाली नाही आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment