या इन्शुरन्स कंपनीमध्ये निघाली मोठी भरती, मिळणार 62 हजार रुपये पर्यंत पगार इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 300 पदांची भरती करणार आहे. ही पदे असिस्टंटची आहेत. तुम्ही uiic.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. या भरतीची अधिकृत जाहिरात सुद्धा देखील प्रकाशित झालेली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2024 आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर ती २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. जर तुम्हाला ही नोकरी मिळाली तर तुम्हाला दरमहा २२ हजार ते ६२ हजार रुपये पगार मिळेल.

 

👉👉 हे ही बघा : 15 दिवस झालेत पण पीएम किसान चे पैसे खात्यावर आले नाहीत, करा हे काम दोन दिवसात होणार पैसे जमा👈👈

 

एकूण जागा 300

पदाचे नाव: असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर असणे आवश्यक ,भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2024 असणार आहे.

 

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment