10 वी पासवर निघाली DRDO मध्ये मोठी भरती, इथे करा आजच अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. डीआरडीओकडून थेट ही भरती राबवली जातंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

डीआरडीओकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. डीआरडीओच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज ही करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी नक्कीच आहे.

ही भरती प्रक्रिया ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 90 जागा या भरल्या जाणार आहेत. विविध ट्रेडसाठी या जागा भरल्या जातील. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. आयटीआय पास असलेल्या तरूणांनी ही संधी अजिबातच सोडू नये, ही मोठी संधी आहे.

 

👉👉 हे ही बघा : 10वी ते पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी.! आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे निघाली मोठी भरती👈👈

Leave a Comment