पीएम किसान योजने संदर्भात मोठी बातमी.!आता या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पुढील हप्ता

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अभियान राबवला जात आहे या अभियानाच्या माध्यमातून जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आतापर्यंत लाभ घेत आहेत लाभापासून काही लाभार्थी वंचित आहेत जे लाभार्थी पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये नोंदणी करत आहेत आतापर्यंत सलग त्यांना 15 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे म्हणजेच 30000 रुपये 100% अनुदानावरती त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे व जे लाभार्थी पीएम किसान सन्मानिधी योजनेमध्ये नवीन नोंदणी करू शकणार आहेत अशा लाभार्थ्यासाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे पूर्ण माहिती समजून घ्या.

 

इथे बघा कशाप्रकारे मिळणार आता पीएम किसान योजनेत लाभ 

Leave a Comment