शेतकऱ्यांना मिळणार दिलासा..! पिक विमा संदर्भात आली मोठी बातमी

शेतकरी मित्रांनो पिक विमा संदर्भात ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे या बैठकीच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया राज्यात कमी पावसाने किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानित शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व पिक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली या बैठकीच्या माध्यमातून माझ्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच विविध संबंधित विभागाचे सचिव आदी उपस्थित होते मित्रांनो प्रतिकूल हवामान व असंतुलित पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवण्यासाठी पिक विमा मिळणे गरजेचे आहे विमा कंपन्याने अत्यंत संवेदना चिंतेने व सकारात्मक भूमिका ठेवून विमा वितरण निश्चित करावे व शेतकऱ्यांना वेळेत मदत करावी असे मुख्यमंत्री मोहादाने यावेळी सांगितले स्थानिक जिल्हा प्रशासनाने प्रस्थापित केलेल्या ज्या विमा प्रस्तावास विमा कंपन्याने अपेक्षित घेतला घेतले असेल किंवा घेतले आहेत ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णयान द्यावे असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे मित्रांनो अनेक दिवसापासून पिक विमा चा प्रश्न रखलेला होता अखेर हा आता मार्गी लागलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण हे माहिती आहे.