शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! या शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा, नवीन शासन निर्णय झाला जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी 36 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणारे शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय कधी घेण्यात आलेला आहे आज एक डिसेंबर 2023 रोजी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना निधी मिळत नव्हते आता ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वितरित करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार      रक्कम जमा 👈

Leave a Comment