शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! या शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा, नवीन शासन निर्णय झाला जाहीर

शेतकरी बांधवांनो पूर्ण माहिती पाहून घ्या मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानी करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल वनविभाग अंतर्गत एक डिसेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत याची यादी सुद्धा आपण समोर पाहणार आहोत लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा अतिवृष्टी पुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना विस्टा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहिरीत दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करीता देखील विविध राणे मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग या ठिकाणी काही देण्यात आले आहेत अतिवृष्टी पुर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता व इतर नुकसानी करिता बाधितांना मदत प्रदान करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणारे याची यादी सुद्धा आपण समोर जाणून घेणार आहोत.

         👉 इथे क्लिक करून बघा संपूर्ण जिल्ह्यांची यादी 👈