या बँकेचे ग्राहक होतील मालामाल बँकेने दिली मोठी माहिती; इथे बघा सविस्तर बातमी

हे आहेत बँक ऑफ इंडियाचे नवीन व्याजदर

1 वर्षापर्यंत FD: 6.00%

1 वर्ष ते 399 दिवसांपेक्षा जास्त: 6.00%

४०० दिवस (मान्सून जमा): ७.२५%

401 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी: 6.00%

2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: 6.75%

3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: 6.50%

5 वर्षे ते 10 वर्षांपेक्षा कमी: 6.00%