लग्नाच्या सीजन पूर्वी सोन्या-चांदीच्या दरामध्ये झाली मोठी वाढ, इथे बघा आजचे सोन्याचे दर

22 कॅरेट सोन्याची किंमत

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय, बेंगळुरूमध्ये त्याची किंमत 56,500 रुपये आणि चेन्नईमध्ये 57,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय कोलकाता आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

👉👉 हे ही वाचा : सरकारने दिली खुशखबर.! आता या योजनेत मिळणार नागरिकांना जास्त लाभ👈👈

 

तुमच्या शहरासाठी किंमत तपासा.

तुम्ही घरबसल्याही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल करून किंमत तपासू शकता. तुमचा मेसेज त्याच नंबरवर मिळेल ज्यावरून तुम्ही मेसेज पाठवत आहात.