लग्नाच्या सीजन पूर्वी सोन्या-चांदीच्या दरामध्ये झाली मोठी वाढ, इथे बघा आजचे सोन्याचे दर

नमस्कार मित्रांनो आज लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोन्याची किंमत 61,000 च्या वर गेली आहे. त्याचवेळी चांदीनेही 73,000 रुपयांचा दर पार केला. लग्नाच्या मोसमाआधी सोन्याच्या किमती वाढतात, त्यामुळे लोकांना दागिने घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील, असे जाणकारांचे मत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे ते पाहूया.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीचे भाव वाढले

आज सोन्याचे भाव वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.59 टक्क्यांनी वाढून 61,017 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भावही ०.५९ टक्क्यांनी वाढून ७३,०७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

 

👉इथे क्लिक करून बघा आजचे सोन्याचे दर👈

Leave a Comment