सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण जाणून घ्या आजचे दर

नमस्कार मित्रांनो तुमची सुद्धा इच्छा आहे का सोने खरेदी करण्याची तर धनत्रयोदीपूर्वी सोनं हे स्वस्त होणार आहे तर सोन्याचा आजचे दर किती याबद्दल आज आपण संपूर्ण लेख बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा. धनत्रयोदशी आणि दिवाळी (दिवाळी 2023) आधी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. MCX वर सोन्याची किंमत (MCX Gold Price) सुमारे 60,500 रुपये आहे. जगभरात सतत चढ-उतार होत असताना सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली आहे. चला 10 ग्रॅम सोन्याची किंमत तपासूया.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 0.42 टक्क्यांनी घसरून 60,512 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याशिवाय, चांदीची किंमत 0.89 टक्क्यांनी कमी होऊन 71476 रुपये प्रति किलो झाली आहे.

 

इथे क्लिक करून बघा आजचे सोन्याचे दर

Leave a Comment