पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत करा शेती नावावर नाही तर मिळणार नाही हप्ता

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारखेच्या पूर्वी पाहिजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो अन्यथा तुम्ही अपात्र शंभर टक्के होऊ शकता मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहेत परंतु त्यांचे आपलिकेशन आत्तापर्यंत अप्रोल झालेले नाहीयेत किंवा त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाहीयेत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज तुरटीमध्ये पडलेले आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा पीएम किसान सन्माननीय योजनेचे सहा हजार रुपये नमू शेतकरी महासंघ योजनेचे सहा हजार रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये 100% अनुदानावरती दिले जातात मित्रांनो ध्याना किंवा पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करण्यासाठी जात असाल किंवा पूर्वी तुम्ही नोंदणी केला असेल तर तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आपल्या नावावर शेती कोणत्या तारखेच्या पूर्वी असणं आवश्यक आहे जर या तालुक्याच्या पूर्वी तुमची शेती तुमच्या नावावर जर असेल तुम्ही खरेदी विक्री केला असेल किंवा वडिलोपार्जित जमीन असेल ती तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते अन्यथा तुम्ही अपात्र ठरू शकता.

हो सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर ओपन करा आणि त्यामध्ये इन्स्टॉल करून घ्या इंस्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर पीएम किसान सन्माननीय योजनेचा ॲप ओपन झालेला दिसेल यावरती तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल पी एम किसान योजनेचा स्टेटस पाहता येईल स्टेटस पाहण्यासाठी लॉगिन आधार कार्डच्या माध्यमातून किंवा पीएम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून तुम्हाला करता येणारे वरती क्लिक करा इंग्लिश मध्ये असेल तर त्यावर क्लिक करा मध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात ही योजना कधीपासून सुरू झाली कोणत्या तारखेच्या पूर्वी तुमच्या नावावरती शेती पाहिजे याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे जे पैसे जमा केले जात आहेत ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे एक 12 2018 पासून यामध्ये जे नवीन लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय आशा लाभार्थ्यांच्या नावावरती शेती एक फेब्रुवारी 2019 पूर्वी असणं आवश्यक आहे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेले पुढील पाच वर्षांमध्ये यामध्ये जर एक काही बदल करण्यात येत असेल तर कॅबिनेट मंजुरी त्याला दिली जावं लागते जर कॅबिनेटला मंजुरी मिळाली तरच या योजनेमध्ये बदल करू शकता येथे अन्यथा नाही आहे या पद्धतीने राबवली जात आहे

 

👉👉 हे ही बघा : कुणबी नोंद तपासा तुमच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटात, इथे तपासा सर्व जिल्ह्यांची यादी👈👈

Leave a Comment