निराधार योजनेचे पैसे आले; यादी झाली जाहीर; इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

मित्रांनो निराधार लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेषतः विभागांतर्गत सहा ऑक्टोबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला या शासन निर्णयाच्या माध्यमातून सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्या करिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1530 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 765 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णय सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे मित्रांनो त्यानंतर आता यामध्ये श्रावण बाळ झाला आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विषयक सहायक विभाग अंतर्गत सहा ऑक्टोबर 2023 रोजी परत हा एक शासन निर्णय घेण्यात आला म्हणजेच श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत या दोन्ही योजनेसाठी विविध निधी मंजूर करण्यात आली आहे सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे 900 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 450 कोटी रुपये इतकी निधी संदर्भ क्रमांक तीन ते चार येथील शासन निर्णय नवे सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ या ठिकाणी जे अनुदान योजना अंतर्गत पात्र असणारे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी आता या दोन्ही शासन निर्णय अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये राज्यातील 35 जिल्हे पात्र असणारे सर्व जिल्ह्यातील जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही निधी वितरित केली जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.