निराधार योजनेचे पैसे आले; यादी झाली जाहीर; इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

नमस्कार मित्रांनो निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन शासन निर्णय सुद्धा घेण्यात आली आहे या दोन्ही शासन निर्णयामध्ये निधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारे मित्रांनो तुमच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर आता हे पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये श्रावणबाळ अनुदान योजना आणि त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत पूर्ण शासन निर्णय आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत श्रावणबाळ अनुदान योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनेचे जे शासन निर्णय आहे ते शासन निर्णय आपण बघणार आहोत.

 

👉 इथे बघा जिल्ह्यानुसार यादी कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार अनुदान 👈

Leave a Comment