10 वी पासवर निघाली बँक ऑफ बडोदा बँकेत मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

20 जानेवारी 2024 च्या नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रासह आपले अर्ज हे बँक ऑफ बडोदा बलार्ड पियर, मुंबई येथे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी एक अट ठेवण्यात आलीये. उमेदवाराला बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव हा असायला हवा.

उमेदवाराने बँकिंग क्षेत्रात तीन वर्षे काम केलेले असावे. पर्यवेक्षक पदासाठी ही निवड प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या साइटला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला या भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून अनेक बँकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेषत: पदवीधर 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. जे खरोखर नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2024 आहे आणि तुम्हाला ऑफलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल.