18 तारखेपर्यंत करा हे काम पूर्ण.! अन्यथा तुमचे बँक खाते होणार कायमचे बंद

नमस्कार मित्रांनो 2023 च्या शेवटच्या महिना हा संपणार आहे.. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची काही महत्त्वाची कामे आधीच पूर्ण केली पाहिजेत. विशेषत: वित्तविषयक कामे अंतिम तारखेपूर्वी करावीत. जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच PNB मध्ये असेल तर बँकेने तुम्हाला अलर्ट केले आहे.

खरं तर, पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी 7 डिसेंबर 2023 रोजी एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात त्यांना वेळेवर KYC पूर्ण करण्यास सांगितले होते. तुम्ही अजून तुमच्या खात्याशी KYC लिंक किंवा अपडेट केले नसेल, तर कृपया हे काम लवकर पूर्ण करा; अन्यथा, तुमचे बँक खाते बंद केले जाऊ शकते.

 

👉👉 हे ही बघा: चेकद्वारे व्यवहार करताना या गोष्टीची घ्या काळजी, नाहीतर होणार हे मोठे नुकसान👈👈

 

पीएनबी केवायसी अंतिम तारीख

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट प्रकाशित केली आहे की आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांना केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुमच्या खात्यात 30 सप्टेंबर 2023 पूर्वी KYC नसेल, तर तुम्हाला PNB One/Internet Banking Service (IBS)/नोंदणीकृत ईमेल/पोस्टल वर जाऊन 18 डिसेंबर 2023 पूर्वी तुमचे तपशील वैयक्तिकरित्या अपडेट करावे लागतील. जर बँक खाते अद्यतनित केले नाही, खात्याचे ऑपरेशन थांबू शकते.

 

    E-KVC साठी आवश्यक कागदपत्रे कोणती इथे क्लिक करून बघा 

Leave a Comment