आयुष्मान भारत योजनेतील तुमच्या गावातील हॉस्पिटल यादी कशी तपासायची, इथे बघा Ayushman Bharat Yojana

नमस्कार मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार केला जाणार आहे तुमच्या जवळील दवाखान्याची यादी तुम्हाला पाहणं आवश्यक आहे कोण कोणते दवाखाने आहेत त्यानंतर कोणकोणत्या उपचारासाठी पाच लाख रुपये पर्यंत मोफत पैसे दिले जाणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तुमच्या जिल्ह्यात कोणकोणते दवाखाने आहेत त्याची यादी आता नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला कधी ना कधी उपयोगी पडणारी आहे त्यासाठी हा लेख स्किप्टन करता नक्की शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

 

👉👉हे ही बघा : सरकारची नवीन योजना या नागरिकांना मिळणार ऑटो रिक्षा, इथे बघा कोणत्या नागरिकांना मिळणाऱ रिक्षा👈👈

 

मित्रांनो तुमच्या जवळील हॉस्पिटल ची यादी पाण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये आयुष्मान भारत योजनेची अधिकृत वेबसाईट पहा तुम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला गुगलमध्ये सर्च करून घ्यायचे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन झालेला दिसेल यामध्ये फाइंड हॉस्पिटल नावाचा एक ऑप्शन आहे याला क्लिक करून घ्या याला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल त्या पेज वरती तुम्हाला तुमच्या जवळील जेवढे काही हॉस्पिटल आहेत सर्व हॉस्पिटल ची यादी तुम्हाला सविस्तर येत्या पाहता येणार आहे कोण कोणते हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावरती उपचार केला जातो याचा पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम राज्य निवडून द्या त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी समजून येणारे की हॉस्पिटलचे नावे हॉस्पिटल कोणकोण ते आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावरती उपचार केले जात आहेत.

 

👉 इथे क्लिक करून तपासा तुमच्या शहरातील आयुष्मान भारत योजनेचे हॉस्पिटल यादी👈

Leave a Comment