10वी ते पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी.! आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे निघाली मोठी भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

दहावी पास ते पदवीधरकांसाठीही नोकरी करण्याची उत्तम सुवर्णसंधी असणार आहे. ही भरती कुठे असणार आहे या भरतीसाठी वय किती असणारे बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा.

आर्मी पब्लिक स्कूल, पुणे अंतर्गत विविध जागांसाठी जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

 

👉👉 हे ही बघा : आता रेशन कार्ड नसले तरी मिळणार रेशन.! आधार कार्ड वरून मिळणार आता रेशन👈👈

 

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 असणार आहे.

वयोमर्यादा:- या भरतीसाठी वयोमर्यादा ही पदानुसार असणार आहे.

शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहेत त्यामुळे भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा.

भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता:-

संचालक AWES सेल HQ सदर्न कमांड (AWES), पुणे-411001

 

👉 इथे क्लिक करून जाहिरात बघा👈

Leave a Comment