सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे निघाली या पदांसाठी मेगा भरती, येथे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का? तर संपूर्ण लेख नक्की बघा.

केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेची तयारी सुरू करावी. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या.

 

👉👉 हे ही बघा : नवीन वर्षापासून बदलणार नवीन नियम.! एक जानेवारीपासून बंद होणार तुमचे UPI आयडी👈👈

 

नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. विविध पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली.

ही भरती प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

 

👉इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा👈

Leave a Comment