एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर संबंधित कामाचा त्याच्याकडे किमान तीन वर्षांचा अनुभव देखील असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय हे 35 असावे. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

 

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈