एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस मध्ये निघाली मोठी भरती, येथे करा लगेच अर्ज

नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नोकरीची आणखी एक संधी आणत आहोत. म्हणजेच Air India Transport Services Limited (AIATSL Recruitment 2024) सध्या विविध पदांसाठी भरती करत आहे. त्यामुळे तुम्ही अशा नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि ही नोकरी मिळवा. तर मित्रांनो ही भरती किती पदांसाठी असणारे अर्ज कुठे करायचा वयोमर्यादा किती असणारे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

 

👉👉हे सुद्धा वाचा : बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती,आजच करा येथे ऑनलाईन अर्ज👈👈

 

ही भरती एकूण 52 पदांची असणार आहे. या भरतीला तुम्हाला मुलाखतीत द्वारे निवड तुमची केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा व वयोमर्यादा किती असणार आहे भरतीची शेवटची तारीख किती असणार जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

जुनियर ऑफिसर टेक्निकल

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल , ऑटोमोबाईल, उत्पादन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये पदवी असणे गरजेचे आहे.

कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे.

इंजिनीयर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

कोणत्याही बोर्डातून 12 वी पास शिक्षण असणे गरजेचे

युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर

10 वी पास असणे गरजेचे

रॅम सर्विस एक्झिक्यूटिव्ह

राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त मेकॅनिकल इलेक्ट्रिक उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीच्या लाभ मिळेल धन्यवाद

Leave a Comment