SBI मध्ये उघडा तुमचे मुलीचे बँक खाते; लग्नाच्या वेळेस देईल बँक इतके पैसे; इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी वाटत असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्याची संधी देत आहे. आता तुम्ही या सरकारी योजनेचा सहज लाभ घेऊ शकता. एसबीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विट केले आहे

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आजच्या काळात तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे इतके सोपे नाही, परंतु आता तुम्ही SBI मध्ये सहभागी होऊन हे काम सहज करू शकता. तुम्ही आजच तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे उघडायचे एसबीआय मध्ये बँक खाते

Leave a Comment