तुमचे एका पेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल तर लगेच करा “हे” काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आपले स्वतःचे बँक खाते आहे. भविष्यात येणाऱ्या आपल्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी आपण बँक खात्यात थोडेफार पैसे जमा करत असतो. त्याचबरोबर देशातील बहुतेक लोकांचे एकापेक्षा अनेक बँकांमध्ये खाते आहे. जर तुमचे सुद्धा एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. तुमचे एका पेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल तर लगेच करा “हे” काम, अन्यथा होईल मोठे नुकसान, RBI ने दिला इशारा. Bank Account Update तरी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल तर हे काम करा.

RBI Bank Account Alert : सध्या आपण पाहतो की, कोणत्याही बँकेत खाते उघडणे अगदी सहज सोपे झाले आहे. त्यामुळे बरेचसे लोक आवश्यकता नसताना सुद्धा अनेक बँकात आपले खाते उघडून ठेवतात. काही लोक याचा नियमितपणे वापर करतात करा काही लोक ही बँक खाते पात्र सुद्धा नाहीत. जर तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर, तुम्ही त्या जास्त खात्यांमधून व्यवहार करत नसाल तर ती बँक खाते निष्क्रिय असल्याचे घोषित करा. त्यामुळे बँक हे खाते बंद करू शकते

 

👉 इथे क्लिक करून बघा बँकेत किती खाते उघडता येतात 👈

Leave a Comment