राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता या नागरिकांना मिळणार चार लाख रुपयापर्यंत अपघाती विमा

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता चार लाखांपर्यंत अपघात विमा देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास परिस्थितीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना १० हजारांपासून ४ लाख रुपये अपघात विमा दिला जाणार आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्युत मंडळांना याबाबत सूचना दिल्या आहेत. महावितरणमधील कंत्राटी कर्मचारी हे गेल्या काही वर्षांपासून महावितरण पदभरतीत सूट देण्यात यावी, आयटीआय नसलेले, परंतु अनुभवी व कामावर असलेल्या कामगारांना पदावर कायम ठेवावे, वीज कंत्राटी कामगारांना सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यात प्रलंबित मागण्यांमध्ये कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योजना निर्माण केली आहे.

कर्मचायांना १० हजारांपासून ते चार लाखांपर्यंत अपघात विमा महावितरणमधील कंत्राटी वीज कर्मचायांना कर्तव्यावर असताना परिस्थिती बघून १० हजार ते ४ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने याबाबत विद्युत कंपन्यांना निर्देश दिले.

कंत्राटी वीज कर्मचाऱ्याला पावसाळा, हिवाळा,

जिल्ह्यात ४०० कंत्राटी वीज कर्मचारी

महावितरण कंपनीत सुमारे ४०० वीज कंत्राटी कर्मचारी आहेत. या सर्वांना अपघात विम्याचा फायदा घेता येणार आहे. कर्मचान्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

.तर वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार करावी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करणाया कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

उन्हाळा तिन्ही ऋतूत कोणत्याही वेळी विद्युत कामे करावी लागतात. जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते. शासनाने कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्यांबाबत गेला आहे.

 

👉👉 हे ही बघा : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे निघाली तब्बल इतक्या जागांसाठी बंपर भरती, येथे करा त्वरित अर्ज👈👈

Leave a Comment