तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? असे तपासा मोबाईलवर घरबसल्या

नमस्कार मित्रांनो, Adhar Card हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. अगदी बँक खात्यापासून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ची गरज असते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स संबंधित कामांसाठी सुद्धा आधार कार्ड ची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड बँक खाते, मोबाईल नंबर आणि पॅन कार्डशी लिंक असणे गरजेचे असते. आधार कार्ड नसल्यास कोणतेही काम होणं थोडं कठीणच असतं. आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्यासोबत लिंक आहे Aadhar Bank Linking Status हे आपण कसे तपायचे?हेच आपण आजच्या या लेखामार्फत माहिती घेणार आहोत.

Check Aadhar Linking Status With Aadhar

Aadhaar Card भारतात बँकिंग कामासाठी, शाळा-महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, अनेक सरकारी तसेच गैर सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी, नव्हे-नव्हे तर सिम कार्ड काढण्यासाठी देखील आधारचा वापर केला जातो. या एवढ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट ला आपल्या मोबाईल नंबर सोबत, आपल्या बँकेत, पॅन कार्ड सोबत, मतदान कार्ड सोबत, रेशन कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे. Aadhar Bank Linking Status बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करणे अनिवार्य आहे.

 

आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाउंट कसे चेक करा

 

आपल्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्या बँक खात्यात विविध सरकारी योजनां च्या अनुदानाचा अर्थात सबसिडीचा तसेच इतर सुविधांचा लाभ घेता येतो.कुठल्याही सरकारी योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यकच आहे.Aadhar Bank Linking Status

एका व्यक्तीचे बँक अकाऊंट हे एकापेक्षा जास्त असू शकतात. त्यामुळे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे. जर का ते बंद पडले असेल तर आपण दुसरे बँक खाते आपल्या आधार कार्ड लिंक करू शकतो. तर चला मग पाहुया खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने फक्त एका मिनिटात तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे ते चेक करू शकता.

 

आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाउंट कसे चेक करा

Leave a Comment