स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघाली 968 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या क्षेत्रातील इंजिनिअर्स तरुणांसाठी आनंदाची आलेली बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने 968 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती किती पदांसाठी असणार अर्ज कुठे करायचा वयोमर्यादा किती असणार जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती पूर्ण बघा.

 

👉👉हे सुद्धा बघा: नर्स पदासाठी निघाली तब्बल 1930 पदांसाठी मोठी भरती, इथे बघा किती मिळणार पगार व अर्ज प्रक्रिया👈👈

 

एकूण जागा:- 968

पदाचे नाव

१) ज्युनियर इंजिनिअर (Civil) – ७८८

२) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – १५

३) ज्युनियर इंजिनिअर (Electrical)- १२८

४) ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) – ३७

 

शैक्षणिक पात्रता –

सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा:- 18 ते 32 वर्षे दरम्यान

जनरल / ओबीसी – १०० रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –18 एप्रिल २०२४ असणार आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा धन्यवाद.

Leave a Comment