अरे वा.! ही बँक देणार FD मध्ये नऊ टक्के व्याजदर, इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

ESAF स्मॉल फायनान्स बँक 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी 8.50 टक्के व्याज देते. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD साठी 8.50 टक्के व्याजदर दिला जातो. हे दर 14 एप्रिल 2023 रोजी बँकेनेच लागू केले होते.

जन स्मॉल फायनान्स बँक 3 ते 8.50 टक्के व्याजदराने व्याज देते. हा व्याजदर वेगवेगळ्या कालावधीनुसार दिला जातो. जना स्मॉल फायनान्स बँकेत, दोन ते तीन वर्षांच्या मुदतीच्या FD साठी व्याज दर 8.5 टक्के आहे.