सोलापूर येथे निघाली रेल्वे मध्ये 622 पदांसाठी मोठी भरती, इथे जाऊन घ्या अर्ज कुठे करायचा

या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या असे 622 रिक्त जागा भरल्या जाणार आहे

एकून जगा – 622

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता:मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर , महाराष्ट्र

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर असणार आहे

https://cr.indianrailways.gov.in/ भरती बद्दल अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! या शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता👈👈