सोलापूर येथे निघाली रेल्वे मध्ये 622 पदांसाठी मोठी भरती, इथे जाऊन घ्या अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे रेल्वेमध्ये 622 जागांसाठी भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 फेब्रुवारी 2024 असणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment