शेतकऱ्यांसाठी आली पुन्हा खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता 6000 रुपये, इथे जाणून घ्या तारीख

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे यासंदर्भात जो राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे नीट समजून घ्या नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी दोन हजार रुपये कोटी इतका निधी राज्य सरकारच्या माध्यमातून परत मंजूर करण्यात आलेला आहे यापूर्वी एक व्हिडिओ आपण घेतला होता त्यामध्ये 1792 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते दुसरे आता तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासंबंधी योजना ही घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रती शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारे नमो शेतकरी महासंबंधी योजना हे सुरू करण्यात आली आणि या योजनेला मान्यता सुद्धा देण्यात आली आहे मित्रांनो आता दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा ही निधी एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी असणारे पहिले हप्ता येथील जुलै या कालावधीसाठी होता दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी होता आणि तिसरा जो हप्ता आहे.

या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी म्हणजे आता येणाऱ्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी नमो शेतकरी महासमा निधी योजनेचे दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये आणि पीएम किसान सन्माननीय योजनेचे दोन हजार रुपये या पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासंबंधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही ची मिळून सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातील अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे यासाठी हा जीआर घेण्यात आलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण.

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर.! पी एम किसान योजनेची 16वा हप्त्याची तारीख केली सरकारने जाहीर👈👈

Leave a Comment