शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये, इथे बघा पूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी सहा हजार रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पैसे जमा होणारे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे माहिती आपण 

मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासमा निधी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते आणि पीएम किसान सन्माननीय योजनेचा एक हप्ता म्हणजे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर यवतमाळ येथून दिनांक 28 फेब्रुवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरच बारा वाजेपासून हप्ते खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल.कृषी विभागाच्या माध्यमातून तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे एकाच दिवशी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यावरती जमा होणार आहेत.

धन्यवाद मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : हे ही बघा : नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला किती रुपये मिळणार, इथे क्लिक करून तपासा👈👈

Leave a Comment