शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 6 हजार रुपये, इथे बघा तुमच्या खात्यात झाले का जमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहे.

पी एम किसान योजनेचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे बरेच शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये देखील पी एम किसान योजनेचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे.

शेतकरी महासन्मान निधीही जमा

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुमारे ८५ लाख व ८८ लाख लाभार्थ्यांना सुमारे ३८०० कोटी रुपयाचे देखील वितरण केला आहे. बरेच शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम आलेले नाही आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या राहिलेल्या लागतात देखील येणार आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांच्या खात्यात सरकारने सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे.

 

👉👉 हे ही बघा : तीन लाख रुपयापर्यंत मिळणार कोणत्याही हमी शिवाय कर्ज, इथे बघा अर्ज कसा करायचा👈👈

Leave a Comment