आयडीबीआय बँकेत निघाली 500 जागांसाठी बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अद्यापी जाहीर झालेली नाही. ऑनलाइन अर्ज हे 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : 10वी पास वर निघाली महावितरण मध्ये मोठी भरती, इथे करा आजच अर्ज👈👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment